एकेकाळी एक खूप मोठे संत होते आणि खूप मोठे देव भक्त होते एकदा त्यांनी देवदर्शनाला जायचेे ठरवले आणि प्रवास चालू केला काही अंतर कापल्यानंतर संध्याकाळीच वातावरण तयार झालं सूर्यदेव मावळती ला जायला लागले आणि रस्त्यातच खूप मोठे जंगल लागले होते साधू खूप तेजस्वी होते जसं मावळत्या सूर्याचा संपूर्ण तेज त्यांच्या अंगी आला होत त्या जंगला जवळ च एक वस्ती होती त्या व्यक्तीतील एका सत्पुरुषाने स्वामीजींना बघितले आणि ओळखले सुद्धा हे खूप मोठे देवभक्त आहेत आणि सिद्धपुरुष आहे त्यासाठी पुरुषांनी स्वामीजींना आपल्या घरी एक रात्र विश्राम करण्याचा आग्रह केला स्वामीजींनी त्या माणसाने अति प्रमाणात आग्रह केल्यामुळे तेथे थांबण्याचे मान्य केले परंतुंनी एक अट टाकली की माझे वास्तव्य तुमच्या घरा जवळच्याझोपडीत राहील व ते त्या सत्पुरुषाने मान्य पण केले साधूननी आपलं भोजन झाल्यानंतर हे आपल्या झोपडीमध्ये झोपण्यासाठी गेले ते झोपले असता तेथे एक स्त्री आली आणि म्हणाली की आपण फार तेजस्वी आहात आणि माझी आपल्या सोबत विवाह करण्याची इच्छा आहे त्यावेळेस ते साधू म्हणाले माते मी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो आणि मींन्याशी आहे माझ्या मनात काम क्रोध मोह मायााठी कुठलेही स्थान नाही मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही तू तर अगोदरच विवाहबद्ध झालेली आहे हे ऐकवा स्त्रीचा संताप अनावर झाला ती म्हणाली तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल नाहीतर मी आरडाओरडा करेल आणि तुम्हाला जर माझ्या नवऱ्याचा अडसर वाटत असेल तर असं म्हणाली आणि तिथून निघाली नवराच येतो झोपलेला आहे त्या ठिकाणी गेली आणि आपल्या नवऱ्याचा डोकं कोयत्याने धडापासून वेगळे केलं आणि साधू जवळ आली आणि म्हणाली मी माझ्या नवऱ्याचं डोकंपासून वेगळा केला आहे आता तुम्हाला कुठलाही अडसर नाही तुम्ही माझ्यासोबत विवाहबद्ध व्हावे लागेल साधूंनी त्या स्त्रीला समजून सांगितले तरी पण ती ऐकायला तिने आरडा ओरड केला हे ऐकून राजाचे सैन्य आले आणि त्या स्त्रीच्या सांगण्यानुसार की या या साधूने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझे पती आडवी आले असता यांनी माझ्या पतीचा डोकं धडा वेगळे केलं हे ऐकून सैनिक या साधूला बंदिस्त करून घेऊन जातात दुसऱ्या दिवशी सकाळी राजमहलात साधू कारवाई सुरू होते परंतु तेथे कोणीही साक्षीदार नसल्यामुळे साधू हा दोषी ठरवला जातो आणि साधूचे हात पायाचे कापण्याचे आदेश दिले जातात साधूला शिक्षा सुनावल्यानंतर साधूचे हात पाय कापले जातात साधू हा आपला योग विद्या द्वारे देह त्याग करतो आणि यम देवाकडे जातो आणि देवाला विचारतो की मी असे काय पाप केले होते की मला तुम्ही हात पाय कापण्याची शिक्षा व्हावी असं लिखित ठेवलं त्यावर यमाने त्यांना एक दृश्य दाखवलं की एक गाय पळत आहे त्या गाईमागे एक माणूस धावत पळत आहे आणि तो ओरडत आहे की गाईला पकडा तेवढ्यात एक माणूस येतो आणि त्या गाईला पकडून देतो हे बघितल्यानंतर साधू म्हणतो याशी माझा काय संबंध त्या यमदेव साधूला म्हणतात की त्या गाई मागे जो पळत होता तो कसाई या जन्मी त्या स्त्री चा पती होता जी मागच्या जन्मी गाय होती आणी जे पकडून देणारे दोन हात होते ते मागच्या जन्मी तु होता म्हणून तुम्हाला तुमच्या कर्मा नुसार शिक्षा मिळाली .
Karma Is Always Great
Comments
Post a Comment