Posts

कर्म

एकेकाळी एक खूप मोठे संत होते आणि खूप मोठे देव भक्त होते एकदा त्यांनी देवदर्शनाला जायचेे ठरवले आणि प्रवास चालू केला काही अंतर कापल्यानंतर संध्याकाळीच वातावरण तयार झालं सूर्यदेव मावळती ला जायला लागले आणि रस्त्यातच खूप मोठे जंगल लागले होते साधू खूप तेजस्वी होते जसं मावळत्या सूर्याचा संपूर्ण तेज त्यांच्या अंगी आला होत त्या जंगला जवळ च एक वस्ती होती त्या व्यक्तीतील एका सत्पुरुषाने स्वामीजींना बघितले आणि ओळखले सुद्धा हे खूप मोठे देवभक्त आहेत आणि सिद्धपुरुष आहे त्यासाठी पुरुषांनी स्वामीजींना आपल्या घरी एक रात्र विश्राम करण्याचा आग्रह केला स्वामीजींनी त्या माणसाने अति प्रमाणात आग्रह केल्यामुळे तेथे    थांबण्याचे मान्य केले परंतुंनी एक अट टाकली की माझे वास्तव्य तुमच्या घरा जवळच्याझोपडीत राहील व ते त्या सत्पुरुषाने मान्य पण केले साधूननी आपलं भोजन झाल्यानंतर हे आपल्या झोपडीमध्ये झोपण्यासाठी गेले ते झोपले असता तेथे एक स्त्री आली आणि म्हणाली की आपण फार तेजस्वी आहात आणि माझी आपल्या सोबत विवाह करण्याची इच्छा आहे त्यावेळेस ते साधू म्हणाले माते मी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो आणि मींन्याशी आहे...
Recent posts